Collector
तुम्हीही ही चूक करताय का? कारचे इंजिन ऑइल आणि फिल्टर्स कधी बदलावेत, जाणून घ्या | Collector
तुम्हीही ही चूक करताय का? कारचे इंजिन ऑइल आणि फिल्टर्स कधी बदलावेत, जाणून घ्या
TV9 Marathi

तुम्हीही ही चूक करताय का? कारचे इंजिन ऑइल आणि फिल्टर्स कधी बदलावेत, जाणून घ्या

कारची कार्यक्षमता आणि लाईफ वाढवण्यासाठी केवळ सर्व्हिस सेंटरवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. प्रत्येक कार मालकाला इंजिन ऑइल, एअर फिल्टर आणि गिअर ऑइल बदलण्याच्या योग्य वेळेची माहिती असणे आवश्यक आहे. ठराविक किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर या गोष्टींची देखभाल केल्यास कारचा परफॉर्मन्स सुधारतो आणि भविष्यातील मोठा खर्च वाचतो.

Go to News Site