MI vs SRH Toss : मुंबईने टॉस जिंकला, पलटणची बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध रोहित खेळणार? पाहा प्लेइंग 11 | Collector
TV9 Marathi
MI vs SRH Toss : मुंबईने टॉस जिंकला, पलटणची बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध रोहित खेळणार? पाहा प्लेइंग 11
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Toss and Playing 11 : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांनी वानखेडे स्टेडियममधील सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. जाणून घ्या.