Collector
तुझ्यावर मोठ्ठं संकट येणार… महिला घाबरली, लाखोंची फसवणूक, अखेर ‘टनटन बाबा’ आणि ‘लहरी बाबा’ पकडला | Collector
तुझ्यावर मोठ्ठं संकट येणार… महिला घाबरली, लाखोंची फसवणूक, अखेर ‘टनटन बाबा’ आणि ‘लहरी बाबा’ पकडला
TV9 Marathi

तुझ्यावर मोठ्ठं संकट येणार… महिला घाबरली, लाखोंची फसवणूक, अखेर ‘टनटन बाबा’ आणि ‘लहरी बाबा’ पकडला

नवी मुंबईत 'टनटन बाबा' आणि 'लहरी बाबा' म्हणवून घेणाऱ्या दोन भोंदूबाबांनी एका महिलेला संकटाची भीती दाखवून काळी जादू व विधींच्या नावाखाली तब्बल 1.90 लाखांची फसवणूक केली. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी 24 तासांत नाशिकमधून अटक केली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Go to News Site