Vastu : घराचे मुख्यद्वार कोणत्या दिशेला असावे? जाणून घ्या वास्तू नियम | Collector
TV9 Marathi
Vastu : घराचे मुख्यद्वार कोणत्या दिशेला असावे? जाणून घ्या वास्तू नियम
वास्तुशास्त्रानुसार, या दारातून घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जर हे दार योग्य दिशेत नसेल, तर त्याचा परिणाम घरातील शांती, आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवरही होऊ शकतो.