Collector
उन्हामुळे गाईंची तब्येत बिघडली; फॉगर बसवत शेतकऱ्याचा तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग… | Collector
उन्हामुळे गाईंची तब्येत बिघडली; फॉगर बसवत शेतकऱ्याचा तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग…
TV9 Marathi

उन्हामुळे गाईंची तब्येत बिघडली; फॉगर बसवत शेतकऱ्याचा तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग…

Nashik : नाशिकच्या लासलगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर आहे, यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. आता एका शेतकऱ्याने फॉगर बसवून तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.

Go to News Site