हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय? | Collector
TV9 Marathi
हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?
आजूबाजूला संकटकाळात मदतीला धावून येणारे माणसं खूप महत्त्वाचे आहेत. परंतु काही लोकांच्या आयुष्यात आपली हक्काची माणसंच नसतात. असं नेमकं का होतं, याची काही कारणं आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आहेत.