Collector
पाकिस्तानची अवस्था कडिपत्त्यासारखी, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट दाखवला बाहेरचा रस्ता, मोठा धक्का.. | Collector
पाकिस्तानची अवस्था कडिपत्त्यासारखी, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट दाखवला बाहेरचा रस्ता, मोठा धक्का..
TV9 Marathi

पाकिस्तानची अवस्था कडिपत्त्यासारखी, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट दाखवला बाहेरचा रस्ता, मोठा धक्का..

इराण आणि अमेरिका युद्धात कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकत नाहीये. जगाला वेठीस धरले जात आहे. यादरम्यानच आता पाकिस्तानची मोठी फज्जिती उडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला मध्यस्थीमधून बाजूला सारत अत्यंत मोठा निर्णय घेतला.

Go to News Site