Collector
नागपूरच्या RSS मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी, पत्रातील दोन वाक्यांनी पोलिसांनी झोप उडवली, नेमकं काय घडतंय? | Collector
नागपूरच्या RSS मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी, पत्रातील दोन वाक्यांनी पोलिसांनी झोप उडवली, नेमकं काय घडतंय?
TV9 Marathi

नागपूरच्या RSS मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी, पत्रातील दोन वाक्यांनी पोलिसांनी झोप उडवली, नेमकं काय घडतंय?

नागपूरमधील संघ मुख्यालय आणि स्मृतिमंदिर परिसरात 'रेडिओअॅक्टिव्ह' पदार्थ टाकल्याच्या निनावी धमकीमुळे खळबळ उडाली असून, एटीएस आणि एनडीआरएफकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

Go to News Site