Collector
Tamil Nadu Exit Poll 2026 : तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये मोठी उलटफेर? स्टॅलिन नव्हे हा नेता हवाय मुख्यमंत्री, पण… | Collector
Tamil Nadu Exit Poll 2026 : तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये मोठी उलटफेर? स्टॅलिन नव्हे हा नेता हवाय मुख्यमंत्री, पण…
TV9 Marathi

Tamil Nadu Exit Poll 2026 : तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये मोठी उलटफेर? स्टॅलिन नव्हे हा नेता हवाय मुख्यमंत्री, पण…

तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या एक्झिट पोलनुसार, विजय मुख्यमंत्रीपदासाठी एम. के. स्टॅलिन यांच्यापेक्षा अधिक पसंतीचे उमेदवार ठरले आहेत. ॲक्सिस माय इंडियाने विजय यांना 37%, तर स्टॅलिन यांना 35% पसंती दिली आहे. मात्र, इतर अनेक सर्वेक्षणांमध्ये DMK पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज आहे. विजय यांच्या TVK पक्षाची पहिल्याच निवडणुकीत चांगली कामगिरी अपेक्षित आहे, तरीही अंतिम निर्णय 4 मे रोजी स्पष्ट होईल.

Go to News Site