TV9 Marathi
मुंबईतील कुर्ला येथे बुधवारी रात्री थरारक गोळीबार झाला. बाबा एलप्पा पवार या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला गोळ्या घालून गंभीर जखमी करण्यात आले. त्याला भाभा रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून गँगवॉरच्या दिशेने तपास सुरु आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Go to News Site