Collector
भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत.. | Collector
भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..
TV9 Marathi

भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..

नेपाळ आणि भारताचे संबंध कायमच चांगले राहिले आहेत. मात्र, नेपाळ एअरलाइनच्या एका चुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला. भारतीयांमध्ये मोठा संताप बघायला मिळत आहे. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. भारताच्या दुखत्या नशेवर नेपाळने हात ठेवल्याचे बघायला मिळतंय.

Go to News Site