Collector
दुबईतून सोनं खरेदी करणं खरंच परवडतं का? स्वस्त दरामागची ‘ही’ 3 मोठी कारणं आली समोर | Collector
दुबईतून सोनं खरेदी करणं खरंच परवडतं का? स्वस्त दरामागची ‘ही’ 3 मोठी कारणं आली समोर
TV9 Marathi

दुबईतून सोनं खरेदी करणं खरंच परवडतं का? स्वस्त दरामागची ‘ही’ 3 मोठी कारणं आली समोर

अनेकांना प्रश्न पडतो की दुबईत सोनं भारतापेक्षा स्वस्त का असतं? याचे मुख्य कारण म्हणजे तेथील कमी आयात शुल्क आणि पारदर्शक बाजारपेठ. भारतात सोन्यावर विविध प्रकारचे कर लादले जातात, जे दुबईत तुलनेने खूप कमी आहेत. त्यामुळेच भारतीय पर्यटकांसाठी दुबईतून सोनं खरेदी करणं नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे.

Go to News Site