Collector
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी अखेर जाहीर, थेट सर्वांना धक्का देत.. | Collector
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी अखेर जाहीर, थेट सर्वांना धक्का देत..
TV9 Marathi

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी अखेर जाहीर, थेट सर्वांना धक्का देत..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी नक्की कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. काल सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Go to News Site