Collector
राजकारणात अभूतपूर्व घडामोडी, बच्चू कडू यांच्याकडून अत्यंत मोठी घोषणा, थेट शिवसेनेचा धनुष्यबाण अखेर.. | Collector
राजकारणात अभूतपूर्व घडामोडी, बच्चू कडू यांच्याकडून अत्यंत मोठी घोषणा, थेट शिवसेनेचा धनुष्यबाण अखेर..
TV9 Marathi

राजकारणात अभूतपूर्व घडामोडी, बच्चू कडू यांच्याकडून अत्यंत मोठी घोषणा, थेट शिवसेनेचा धनुष्यबाण अखेर..

विधान परिषदे निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यादरम्यानच बच्चू कडू यांनी अत्यंत मोठी घोषणा केली. अखेर बच्चू कडू यांच्याकडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Go to News Site