Collector
Bachchu Kadu: लढवय्या नेता…आक्रमक नेतृत्व…जनतेतूनही पाठिंबा, तरीही बच्चू कडूंना का हवी शिंदे सेना? शिवसेनेत जाण्यामागे कोणता तो ‘गोडवा’? | Collector
Bachchu Kadu: लढवय्या नेता…आक्रमक नेतृत्व…जनतेतूनही पाठिंबा, तरीही बच्चू कडूंना का हवी शिंदे सेना? शिवसेनेत जाण्यामागे कोणता तो ‘गोडवा’?
TV9 Marathi

Bachchu Kadu: लढवय्या नेता…आक्रमक नेतृत्व…जनतेतूनही पाठिंबा, तरीही बच्चू कडूंना का हवी शिंदे सेना? शिवसेनेत जाण्यामागे कोणता तो ‘गोडवा’?

Bacchu Kadu Eknath Shinde Shivsena: बच्चू कडू हे शिवसेनेत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रहार जनशक्ती पक्ष शिंदे सेनेत विलीन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सेना आणि कडू यांना एकमेकांची गरज आताच का भासली याची मोठी चर्चा सुरू आहे.

Go to News Site