मुंबईवर 5 दिवस मोठं संकट, थेट हवामान विभागाचा इशारा, प्रशासनाकडून अलर्ट जारी.. | Collector
TV9 Marathi
मुंबईवर 5 दिवस मोठं संकट, थेट हवामान विभागाचा इशारा, प्रशासनाकडून अलर्ट जारी..
मागील काही दिवसांपासून हवामानात सतत मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मुंबईकरिता अत्यंत मोठा इशारा दिला. मुंबईत पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे.