TV9 Marathi
डेल कंपनीने त्यांचे दोन नवीन लॅपटॉप भारतात लाँच केले आहेत. तर या दोन्ही लॅपटॉपमध्ये Intel Core Ultra X7 प्रोसेसर, OLED डिस्प्ले आणि एआय फीचर्स आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण दोन्ही लॅपटॉपच्या किंमती जाणून घेऊयात.
Go to News Site