Collector
मोहिनी एकादशीच्या दिवशी ‘या’ पद्धतीनं व्रत केल्यास घरातील आर्थिक समस्या होतील दूर, जाणून घ्या… | Collector
मोहिनी एकादशीच्या दिवशी ‘या’ पद्धतीनं व्रत केल्यास घरातील आर्थिक समस्या होतील दूर, जाणून घ्या…
TV9 Marathi

मोहिनी एकादशीच्या दिवशी ‘या’ पद्धतीनं व्रत केल्यास घरातील आर्थिक समस्या होतील दूर, जाणून घ्या…

हिंदू श्रद्धेनुसार, गंगेसारखी दुसरी तीर्थयात्रा नाही, आईसारखा दुसरा गुरु नाही, भगवान विष्णूसारखी दुसरी देवता नाही आणि उपवासासारखी दुसरी कोणतीही तपश्चर्या नाही. विश्वाचे पालनकर्ते भगवान विष्णूची उपासना करण्याचे आणि मोहिनी एकादशीचे व्रत पाळण्याचे फायदे जाणून घेऊयात

Go to News Site