हा अभिनेता होता 90 चा ‘नॅशनल क्रश’, ज्याला पाहून वेड्या व्हायच्या मुली, अभिनय सोडून करतोय बिझनेस, 3300 कोटींचा मालक | Collector
TV9 Marathi
हा अभिनेता होता 90 चा ‘नॅशनल क्रश’, ज्याला पाहून वेड्या व्हायच्या मुली, अभिनय सोडून करतोय बिझनेस, 3300 कोटींचा मालक
90 च्या दशकातील नॅशनल क्रश असणारा अभिनेता. ज्याच्या मागे वेड्या झालेल्या मुली. रजनीकांत पेक्षा जास्त याच अभिनेत्याची होती चर्चा. अभिनय सोडून करतोय बिझनेस, आज 3300 कोटींचा मालक.