TV9 Marathi
अशोक खरात प्रकरणात सापडलेल्या 'काळ्या दगडा'ने गूढ वाढवले आहे. कोर्टात सरकारी वकिलांनी दगडाच्या तपासासाठी पोलीस कोठडी मागितली, तर आरोपीच्या वकिलांनी त्याला तीव्र विरोध केला. 'काळ्या दगडाचा काय तपास करणार?' असा सवाल करत जोरदार युक्तिवाद झाला. शेवटी कोर्टाने 8 व्या गुन्ह्यात अशोक खरातला पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडी सुनावली, ज्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले.
Go to News Site