Collector
Bachchu Kadu | बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार….बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया काय? | Collector
Bachchu Kadu | बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार….बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया काय?
TV9 Marathi

Bachchu Kadu | बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार….बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया काय?

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. काही कार्यकर्त्यांसह त्यांनी धनुष्यबाण चिन्ह स्वीकारत पुन्हा एकदा शिवसेनेत ‘घरवापसी’ केली आहे. एकेकाळी शिवसेनेत कार्यरत असलेले बच्चू कडू यांनी नंतर प्रहार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून स्वतंत्र राजकीय वाटचाल केली होती. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी अधिक ताकदीने काम करण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Go to News Site