Collector
माझ्या कोंबड्या मेल्या रे….डीजेच्या आवाजाने पटापट मृत्यू; वरातीच्या धिंगाण्यात काय घडलं? | Collector
माझ्या कोंबड्या मेल्या रे….डीजेच्या आवाजाने पटापट मृत्यू; वरातीच्या धिंगाण्यात काय घडलं?
TV9 Marathi

माझ्या कोंबड्या मेल्या रे….डीजेच्या आवाजाने पटापट मृत्यू; वरातीच्या धिंगाण्यात काय घडलं?

डीजेमुळे एका पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 140 कोंबड्यांचा जीव गेला आहे. तसा आरोप पोल्ट्री फार्मच्या मालकाने केला असून थेट पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनीही या प्रकरणी आपला तपास सुरू केला आहे.

Go to News Site