एकाच महिन्यात 115 टक्क्यांची भरारी! थांबण्याचे नाव नाही, या शेअरला 10 टक्के अप्पर सर्किट | Collector
TV9 Marathi
एकाच महिन्यात 115 टक्क्यांची भरारी! थांबण्याचे नाव नाही, या शेअरला 10 टक्के अप्पर सर्किट
Share Market: शेअर बाजारात सातत्याने चढउताराचे सत्र सुरू असताना या स्टॉकने जोरदार मुसंडी मारली आहे. हा स्टॉक थांबण्याचे नावच घेत नाहीये. या शेअरला 10 टक्के अप्पर सर्किट लागलं आहे. कोणता आहे हा स्टॉक?