Buddha Purnima 2026 : गौतम बुद्ध यांचा विवाह ते ज्ञानप्राप्ती, वाचा त्यांच्या आयुष्यातील कुणालाही माहिती नसलेल्या गोष्टी! | Collector
TV9 Marathi
Buddha Purnima 2026 : गौतम बुद्ध यांचा विवाह ते ज्ञानप्राप्ती, वाचा त्यांच्या आयुष्यातील कुणालाही माहिती नसलेल्या गोष्टी!
येत्या 1 मे रोजी संपूर्ण भारतात तसेच जगभरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्ध यांच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या....