पाकिस्तानने अमेरिकेला दिला जबर धोका, ट्रम्प इराणसोबत जिंकत आलेलं युद्ध हारले, अंधारात केलं मोठं कांड… | Collector
TV9 Marathi
पाकिस्तानने अमेरिकेला दिला जबर धोका, ट्रम्प इराणसोबत जिंकत आलेलं युद्ध हारले, अंधारात केलं मोठं कांड…
पाकिस्तान सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे, मात्र त्याचवेळी पाकिस्तानने अमेरिकेला मोठा धोका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.