Jio चे 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 6 रिचार्ज, 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतात अनेक लाभ | Collector
TV9 Marathi
Jio चे 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 6 रिचार्ज, 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतात अनेक लाभ
Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त रिचार्ज प्लान देखील आहेत. जिओ कंपनीकडे २०० रुपयांत कमी किंमतीत ६ असे प्लान येतात. ज्यात ३० दिवसांची व्हॅलिडिटी, JioHotstar सारखे अनेक बेनिफिट्स मिळतात.