वैशाख पौर्णिमेचे पौराणिक महत्त्व काय आहे? या दिवशी उपवास केल्याने मिळतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या | Collector
TV9 Marathi
वैशाख पौर्णिमेचे पौराणिक महत्त्व काय आहे? या दिवशी उपवास केल्याने मिळतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या
वैशाख पौर्णिमा जी बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, अत्यंत पवित्र आहे. चला तर मग वैशाख पौर्णिमा कधी साजरी केली जाईल आणि त्याचे महत्व काय आहे ते जाणून घेऊयात.