Collector
Lenovo चा 10200mAh बॅटरीने सुसज्ज नवीन टॅबलेट लाँच, ही आहे किंमत | Collector
Lenovo चा 10200mAh बॅटरीने सुसज्ज नवीन टॅबलेट लाँच, ही आहे किंमत
TV9 Marathi

Lenovo चा 10200mAh बॅटरीने सुसज्ज नवीन टॅबलेट लाँच, ही आहे किंमत

लेनोवो आयडियाटॅब प्रो जेन 2 हा नवीन टॅबलेट भारतात लाँच केला आहे. 13-इंचाचा 3.5के डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 4 आणि मोठी बॅटरी असलेला हा टॅबलेट आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या टॅबची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

Go to News Site