‘नमन तुला’: महाराष्ट्र दिनानिमित्त अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज | Collector
TV9 Marathi
‘नमन तुला’: महाराष्ट्र दिनानिमित्त अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे ‘नमन तुला’ हे रिलिज झाले आहे. हे गौरव गीत आणि अभिमान गीतात राजा शिवाजी चित्रपटातून चर्चेत असलेले अभिनेते रितेश देशमुख देखील दिसणार आहेत.