Collector
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच मोठा निर्णय, रितेश देशमुखला.. | Collector
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच मोठा निर्णय, रितेश देशमुखला..
TV9 Marathi

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच मोठा निर्णय, रितेश देशमुखला..

रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' चित्रपट आज, १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची जनहित याचिका फेटाळून लावल्याने रितेशला मोठा दिलासा मिळाला आहे. चित्रपटाच्या नावातून 'छत्रपती' शब्द वगळल्याचा आक्षेप न्यायालयाने अमान्य करत, हा चित्रपट कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

Go to News Site