Collector
शिंदे भाकरी फिरवणार, विधान परिषदेनंतर कुणाला डच्चू? बच्चू कडूसह मंत्रिमंडळात नवीन चेहरा कोण? | Collector
शिंदे भाकरी फिरवणार, विधान परिषदेनंतर कुणाला डच्चू? बच्चू कडूसह मंत्रिमंडळात नवीन चेहरा कोण?
TV9 Marathi

शिंदे भाकरी फिरवणार, विधान परिषदेनंतर कुणाला डच्चू? बच्चू कडूसह मंत्रिमंडळात नवीन चेहरा कोण?

Eknath Shinde Shivsena: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. बच्चू कडू यांच्या रुपाने त्यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. त्यापूर्वी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवून काम न करणाऱ्या नेत्यांना थेट संदेश दिला आहे. आता मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार?

Go to News Site