Collector
Maharashtra HSC 12th Result 2026 : पम्या, पिंकी पास होणार की नापास? कसं चेक कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप डिटेल्स | Collector
Maharashtra HSC 12th Result 2026 : पम्या, पिंकी पास होणार की नापास? कसं चेक कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप डिटेल्स
TV9 Marathi

Maharashtra HSC 12th Result 2026 : पम्या, पिंकी पास होणार की नापास? कसं चेक कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप डिटेल्स

महाराष्ट्र बोर्ड बारावी (HSC) परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहेत. १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आणि दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल पाहता येईल. mahresult.nic.in सह इतर संकेतस्थळांवर विद्यार्थी तात्पुरती गुणपत्रिका डाउनलोड करू शकतील, जी पुढील प्रवेशांसाठी महत्त्वाची ठरेल.

Go to News Site