Collector
वडिलांचा हात धरला, पण आईसह भावाचा मृत्यू; क्रूझ दुर्घटनेत चिमुकलीचं कुटुंब उद्ध्वस्त | Collector
वडिलांचा हात धरला, पण आईसह भावाचा मृत्यू; क्रूझ दुर्घटनेत चिमुकलीचं कुटुंब उद्ध्वस्त
TV9 Marathi

वडिलांचा हात धरला, पण आईसह भावाचा मृत्यू; क्रूझ दुर्घटनेत चिमुकलीचं कुटुंब उद्ध्वस्त

जबलपूरच्या बर्गी धरणाजवळ क्रूझ जहाज उलटल्याने मोठा अपघात झाला. सोसाट्याचा वारा आणि उंच लाटा यांमुळे जहाजाचा तोल गेला. या घटनेत एका चिमुकलीचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. वडिलांचा हात धरून ठेवल्याने ती वाचली, पण आईसह भावाचा मृत्यू झाला.

Go to News Site