TV9 Marathi
Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्स ही स्टार खेळाडूंची टीम आहे. यात एक खेळाडूचं अपयश अनेकांना सलतय. तो म्हणजे जसप्रीत बुमराह. आतापर्यंतच्या करियरमध्ये बुमराहने इतक्या खराब फॉर्मचा कधी सामना केला नसेल. सध्या अनेक जण त्याला सल्ले देत आहेत. जसप्रीत बुमराहचं आऊट ऑफ फॉर्म असणं हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.
Go to News Site