Collector
Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना मराठीचं नाव घेतल्यावर मिर्चा का झोंबतायत?, संजय राऊत यांचा हल्लाबोल | Collector
Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना मराठीचं नाव घेतल्यावर मिर्चा का झोंबतायत?, संजय राऊत यांचा हल्लाबोल
TV9 Marathi

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना मराठीचं नाव घेतल्यावर मिर्चा का झोंबतायत?, संजय राऊत यांचा हल्लाबोल

राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सक्तीचे जोरदार समर्थन केले. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी भाषेच्या नावाखाली मारहाणीस विरोध केला. यावर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देत, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकावी हीच खरी भूमिका असल्याचे ठामपणे सांगितले.

Go to News Site