TV9 Marathi
Assembly Election 2026 Exit Poll: चाणक्य टुडेडने एक्झिट पोलचे आकडे समोर आणले आहे. तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभेत कोण सत्तेत येणार आणि कोण बाहेर होणार याची उत्सुकता ताणली गेलेली आहे. 4 मे रोजी पश्चिम बंगालसह चार राज्यांचा निकाल समोर येईल.
Go to News Site