मुंबईत NCB ची मोठी कारवाई, 1745 कोटींचा कोकीन साठा पकडला, अमित शाहंकडून टीमचं कौतुक | Collector
TV9 Marathi
मुंबईत NCB ची मोठी कारवाई, 1745 कोटींचा कोकीन साठा पकडला, अमित शाहंकडून टीमचं कौतुक
आरोपी महिला पुण्याची राहणारी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात पसरलेल्या एका मोठ्या ड्रग रॅकेटमधील ती एक महत्वाचा दुवा असू शकते. पोलिसांनी अश्विनीला टिटवाळ्याच्या पद्मावती रॉयल्स सोसायटीमधून अटक केली.