Collector
इराण अमेरिका युद्धात हा देश उतरण्याचे संकेत, जगात हाहाकार, इराणचा भडका, थेट.. | Collector
इराण अमेरिका युद्धात हा देश उतरण्याचे संकेत, जगात हाहाकार, इराणचा भडका, थेट..
TV9 Marathi

इराण अमेरिका युद्धात हा देश उतरण्याचे संकेत, जगात हाहाकार, इराणचा भडका, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग तणावात आहे. त्यामध्येच युद्धाला दोन महिने पूर्ण होत आहेत पण युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. युद्ध संपण्याऐवजी अधिक चिघळताना दिसत आहे. त्यामध्येच आता ब्रिटनही या युद्धात उतरण्याचे मोठे संकत आहेत.

Go to News Site