Collector
दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलोय… सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा | Collector
दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलोय… सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
TV9 Marathi

दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलोय… सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळपासूनच वाहतूक मंद गतीने सुरू होती, मात्र दुपारपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर होत दोन तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली.

Go to News Site