Collector
Maharashtra Day Celebration 2026 : ‘जय जय महाराष्ट्र माझा..’ राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा | Collector
Maharashtra Day Celebration 2026 : ‘जय जय महाराष्ट्र माझा..’ राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
TV9 Marathi

Maharashtra Day Celebration 2026 : ‘जय जय महाराष्ट्र माझा..’ राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

आज १ मे, महाराष्ट्र दिन राज्यभरात उत्साहात साजरा झाला. भाषावार प्रांतरचनेतून १९६० साली मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. नंदुरबार, गोंदिया, जळगाव, जालना, सातारा, मालेगाव यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री व इतर मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विविध क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करून हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यात आला.

Go to News Site