TV9 Marathi
दिग्गज इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी BYD ने चीनमध्ये आपली एक क्रांतिकारी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. ही कार केवळ 9 मिनिटांत 97 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते, जो ईव्ही क्षेत्रातील एक मोठा विक्रम मानला जात आहे. 710 किलोमीटरची जबरदस्त रेंज देणाऱ्या या कारला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून, अवघ्या एका महिन्यात 60 हजारांहून अधिक बुकिंग्स झाल्या आहेत.
Go to News Site