Collector
सुरक्षिततेत मर्सिडीजचा डंका! नवीन CLA मॉडेलला मिळाली 5-स्टार सेफ्टी रेटिंग | Collector
सुरक्षिततेत मर्सिडीजचा डंका! नवीन CLA मॉडेलला मिळाली 5-स्टार सेफ्टी रेटिंग
TV9 Marathi

सुरक्षिततेत मर्सिडीजचा डंका! नवीन CLA मॉडेलला मिळाली 5-स्टार सेफ्टी रेटिंग

मर्सिडीज-बेंझ CLA ने आपल्या नवीन मॉडेलसह सुरक्षिततेच्या बाबतीत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. Euro NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारने प्रतिष्ठित 5-स्टार रेटिंग पटकावले असून, प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 94 टक्के गुण मिळवले आहेत. लक्झरी आणि हाय-टेक सेफ्टी फीचर्सचा हा मेळ ग्राहकांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवणार आहे.

Go to News Site