Collector
मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध संपलं, ट्रम्प प्रशासनाकडून सर्वात मोठी घोषणा, मध्य पूर्वेतून गुड न्यूज | Collector
मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध संपलं, ट्रम्प प्रशासनाकडून सर्वात मोठी घोषणा, मध्य पूर्वेतून गुड न्यूज
TV9 Marathi

मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध संपलं, ट्रम्प प्रशासनाकडून सर्वात मोठी घोषणा, मध्य पूर्वेतून गुड न्यूज

अमेरिका आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. त्यानंतर युद्धविरामाची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र तरीही स्ट्र्टे ऑफ होर्मूमध्ये तणाव कायम होता. आता ट्रम्प प्रशासनाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Go to News Site