Collector
विमान टेकऑफ घेतानाच अचानक धावपट्टीवर माकड आले, पायलटने ब्रेक दाबले..अन्यथा | Collector
विमान टेकऑफ घेतानाच अचानक धावपट्टीवर माकड आले, पायलटने ब्रेक दाबले..अन्यथा
TV9 Marathi

विमान टेकऑफ घेतानाच अचानक धावपट्टीवर माकड आले, पायलटने ब्रेक दाबले..अन्यथा

IndiGo Flight Delay: लखनऊ एअरपोर्टवर अचानक एका माकडाने एण्ट्री घेतल्याने इंडिगोच्या रायपूर जाणाऱ्या एका फ्लाईटला टेकऑफ घेण्यापूर्वीच ब्रेक लावावे लागले. या वेळी पायलटने प्रसंगावधान दाखवल्याने 170 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले.

Go to News Site