Collector
Amravati Tipu Sultan Wedding Card | मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख, अमरावतीमधील कुटुंबाने थेट स्पष्टीकरणच दिले….म्हणाले | Collector
Amravati Tipu Sultan Wedding Card | मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख, अमरावतीमधील कुटुंबाने थेट स्पष्टीकरणच दिले….म्हणाले
TV9 Marathi

Amravati Tipu Sultan Wedding Card | मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख, अमरावतीमधील कुटुंबाने थेट स्पष्टीकरणच दिले….म्हणाले

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्याची पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे, ही पत्रिका मुस्लिम कुटुंबाची असतानाही ती पूर्णपणे मराठी भाषेत छापण्यात आली आहे. या पत्रिकेत “आमचे प्रेरणास्थान” या विभागात टिपू सुलतान यांच्यासोबत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Go to News Site