पश्चिम बंगालमधून मोठी बातमी! या ठिकाणी पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाने का दिले निर्देश? | Collector
TV9 Marathi
पश्चिम बंगालमधून मोठी बातमी! या ठिकाणी पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाने का दिले निर्देश?
West Bengal Election : निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रांवर फेरमतदानाचे आदेश दिले आहेत. हे मतदान 2 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत पार पडेल.