बँकेत महिला बॉसची सेक्ससाठी आपल्याच सहकाऱ्यावर जबरदस्ती, कोण आहे पिडीत तरुण चिरायु राणा? | Collector
TV9 Marathi
बँकेत महिला बॉसची सेक्ससाठी आपल्याच सहकाऱ्यावर जबरदस्ती, कोण आहे पिडीत तरुण चिरायु राणा?
प्रसिद्ध बँक जेपी मॉर्गन चेसच्या एका महिला बॉसविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या महिलेनं आपल्याच सहकाऱ्याचं यौन शोषन केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.