TV9 Marathi
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पाच जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सची या पर्वात पुरती वाट लागली आहे. आतापर्यत फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवणंही कठीण आहे. त्यात जसप्रीत बुमराहचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.
Go to News Site