Collector
Chanakya Niti : पराभवातून सावरून विजय कसा मिळवायचा? चाणक्य यांनी सांगितला यशस्वी जीवनाचा मंत्र | Collector
Chanakya Niti : पराभवातून सावरून विजय कसा मिळवायचा? चाणक्य यांनी सांगितला यशस्वी जीवनाचा मंत्र
TV9 Marathi

Chanakya Niti : पराभवातून सावरून विजय कसा मिळवायचा? चाणक्य यांनी सांगितला यशस्वी जीवनाचा मंत्र

चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात पराभव प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतात, मात्र या पराभवातून तुम्हाला सावरता आलं पाहिजे. तरच तुम्ही भविष्यात यशस्वी व्यक्ती व्हाल. यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुमच्याकडे काही गुण असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

Go to News Site