Collector
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचयं? मग चाणक्य म्हणतात गरुडाकडून या गोष्टी शिकाच | Collector
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचयं? मग चाणक्य म्हणतात गरुडाकडून या गोष्टी शिकाच
TV9 Marathi

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचयं? मग चाणक्य म्हणतात गरुडाकडून या गोष्टी शिकाच

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांच्यापासून आपण काही न काहीतरी शिकलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, तर तुम्ही गुरुडाचे गुण आत्मसात केले पाहिजेत.

Go to News Site